Tuesday, April 2, 2013

Central Teacher Eligibility Test (CTET) 2013

In accordance with the provisions of sub-section (1) of Section 23 of the RTE Act, the National Council for Teacher Education (NCTE) had vide Notification dated 23rd August, 2010 and 29th July, 2011 laid down the minimum qualifications for a person to be eligible for appointment as a teacher in classes I to VIII. It had been inter alia provided that one of the essential qualifications for a person to be eligible for appointment as a teacher in any of the schools referred to in clause (n) of section 2 of the RTE Act is that he/she should pass the Teacher Eligibility Test (TET) which will be conducted by the appropriate Government in accordance with the Guidelines framed by the NCTE.
The rationale for including the TET as a minimum qualification for a person to be eligible for appointment as a teacher is as under:
  1. It would bring national standards and benchmark of teacher quality in the recruitment process;
  2. It would induce teacher education institutions and students from these institutions to further improve their performance standards;
  3. It would send a positive signal to all stakeholders that the Government lays special emphasis on teacher quality 
परीक्षेची तारी 28/07/2013 

Thursday, March 21, 2013


इ लर्निंग चा शिक्षण क्षेत्रात वापर


प्रस्तावना : शासकीय यंत्रणा राबविणे हे आपले कर्तव्य आहे .म्हणून हि यंत्रणा कमी वेळात अधिक प्रभावी व परिणामकारक राबवण्यासाठी नियोजन होणे आवश्यक आहे . 
उद्देश :-शासनाच्या सर्व योजनांचे व उपक्रमांचे Time management करून E- learning पद्धतीने थेट प्रसारण करणे . 
ध्येयवाक्य  :- time is lost everything lost .
 महत्व :- या प्रोजेक्ट मध्ये एकूण २२ प्रपत्र व २० अध्यापन पद्धती समाविष्ट आहेत , काळानुसार व बदलत्या परिस्थिनुसार प्रपत्रात व अध्यापन पद्धतीत, तज्ञाच्या व जनमत प्रणालीतून बदल करण्याची लवचिकता ठेवली आहे .
वैशिष्ट्ये :-हा प्रोजेक्ट पूर्णपणे online असल्यामुळे हा प्रोजेक्ट राबवितांना शिकाजवळ प्रोजेक्ट मध्ये दिलेल्या साधनापैकी किमान दोन साधनाचा वापर करणे . मर्यादा :-संगणकाचे ज्ञान पूर्णपणे English, java ,banary system या भाषेमध्ये आहे ते मराठीत रुपांतर करतांना काही चुका झाल्या असतील . त्यासाठी अभिप्राय प्रमाणे चूकांची दुरस्ती करून तसा बदल करणे . प्रोजेक्ट विचार :-प्रोजेक्ट मध्ये सर्व शाशकीय नियमाचे पालन करून व शाशनाच्या सर्व जी.आर .चे वाचन करून नियमबद्ध व सूत्रबद्ध नियोजन केले आहे कारण आपल्याजवळ असणाऱ्या उपलब्ध साधन सामुग्रीचा उपयोग करून घेणे हे सत्ये आहे. उक्तीप्रमाणे बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणून आपण सर्व शाशकीय यंत्रणेतील व्यक्ती ने हा बदल स्वीकारावा व परिस्थितीनुसार समायोजन करून विध्यार्थाच्या दृष्टीने विविध योजना व नव उपक्रम राबवायलाच हवे. प्रोजेक्ट राबवण्यासाठी आवश्यक साधने :- (यापैकी कोणतेही दोन) 
१.सर्व शासकीय सेवेतील शिक्षकांचे ई- मेल असणे आवश्यक आहे .
 २.सर्व शासकीय सेवेतील शिक्षकांकडे संगणक असणे आवश्यक आहे 
.३.सर्व शासकीय सेवेतील शिक्षकांकडे २ जी.बी. क्षमतेचा पेन drive असणे आवश्यक आहे .
 ४.सर्व शासकीय सेवेतील शिक्षकांकडे mobile असणे आवश्यक आहे त्यात इंटरनेट असणे आवश्यक आहे ज्या शाळेवर इंटरनेट सुविधा उपल्ध नाही त्यांच्या जवळ multimedia mobile आवश्यक आहे . 
५.सर्व शासकीय सेवेतील शिक्षकांचा M.S.C.I.T पर्यंत संगणकाचे ज्ञान या प्रोजेक्टसाठी अपेक्षित आहे.
प्रत्यक्ष अनुभव हाच आपला एकमेव शिक्षक आहे. प्रत्यक्ष अनुभवाद्वारेच आपल्याला खरोखरचे ज्ञान होउ शकते. म्हणून अनुभव हाच सर्वात मोठा शिक्षक आहे.             - स्वामी विवेकानंद

                          खरे शिक्षण कसे हवे? याविषयी स्वामी विवेकानंद यांचे विचार:-

'माणूस' निर्माण करणारे आणि चारित्र्य घडवणारे शिक्षण हवे.
आयुष्यभर आत्मसात न झालेला आणि मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेला ज्ञानाचा भारा म्हणजे शिक्षण नव्हे! आपले जीवन घडवणारे, 'माणूस' निर्माण करणारे, चारित्र्य घडवणारे आणि चांगले विचार आत्मसात करण्यास शिकवणारे शिक्षण हवे. तुम्ही चार-पाच चांगले विचार आत्मसात करून ते आपले जीवन आणि आचरण यात उतरवलेत तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत करण्यापेक्षाही तुमचे जीवन सरसच ठरेल

Tuesday, March 12, 2013

शिक्षण म्हणजे काय? पाठांतर करून लक्षात ठेवलेली जुजबी माहिती. ज्याचं पाठांतर जास्त तो हुषार. ज्याचं कमी तो मागे पडणारा. म्हणूनच शिक्षण संपतं तेव्हा बरंचसं विसरलं गेलं तरी चालतं. व्यवहारात मिळतं ते शिक्षण वेगळं. शाळेत भाषा शिकवली जाते. माणसा-माणसांतला संवाद कसा असावा हे व्यवहार सांगतो. पाढे पाठ करणं वेगळं आणि गणित समजणं वेगळं. शरीरशास्‍त्र वेगळं, तर आतला माणूस त्याहून ‍निराळा.                                                               -   व.पु.काळे  ( वपुर्झा )

Friday, March 8, 2013

पाठ्यपुस्तके

                                                         शिक्षणाचा हक्क

पा्यपुस्‍तके 
 शालेय शिक्षणात शिक्षक - विद्यार्थी यांच्यातील अत्यंत महत्वाचा दुवा म्हणजे पाठ्यपुस्तके. प्रत्येक पाठयपुस्तक एक प्रकारचा छोटा ज्ञानकोश असतो. बालभारतीने आपल्या सर्वांसाठी वेगवेगळ्या भाषांमध्ये pdf format मध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध केलेली आहेत. आपल्याला पुढील लिंक वर ही पुस्तके मोफत डाउनलोड करता येतील. 

Total Pageviews